घरव्हिडिओViral - पाच वर्षाच्या आनंद कामतची देवाकडे प्रार्थना

Viral – पाच वर्षाच्या आनंद कामतची देवाकडे प्रार्थना

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर मोठ्यांसह लहानग्यांचीही धूम सध्या पाहायला मिळत आहे. लहान मुलांचे छोटे छोटे व्हिडिओ सध्या सोलश मीडियावर चांगलेच लोकप्रिय ठरत आहे. असाच एक पाच वर्षाच्या आनंद कामत याचा हा गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दो आँखे बारा हात या जुन्या चित्रपटातील ए मालिक तेरे बंदे हम…, हे गाण आनंद कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गात आहे.

- Advertisement -