घरव्हिडिओनाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजारोहण

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावर ठेवत कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण करण्यात आले.

- Advertisement -