घरव्हिडिओअध्यक्षांची शिक्षा, मुख्यमंत्र्यांचे चिमटे आणि अजितदादांची घोषणा!

अध्यक्षांची शिक्षा, मुख्यमंत्र्यांचे चिमटे आणि अजितदादांची घोषणा!

Related Story

- Advertisement -

महाविकासआघाडीच्या पहिल्या वहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा बराच हॅपनिंग ठरला! विधानसभा अध्यक्षांनी मुख्य सचिवांना सुनावलेली शिक्षा जितका चर्चेचा विषय ठरली, तितकेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मारलेले टोमणे देखील बराच हशा पिकवून गेले! पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली कर्जमाफीची नवी घोषणा सर्वाधिक दिलासादायक ठरली!

- Advertisement -