घर व्हिडिओ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ग्राऊंडवर

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ग्राऊंडवर

Related Story

- Advertisement -

गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर आहेत. नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत, राज्यातील इतर भागातही विशेष सूचना दिल्या आहेत. तसेच एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत

- Advertisement -