घरगणेशोत्सव २०१८बुडणाऱ्या मुंबईकरांना वाचवणार 'या' बोटी!

बुडणाऱ्या मुंबईकरांना वाचवणार ‘या’ बोटी!

Subscribe

खास गणेश विसर्जनासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसह मुबंईच्या चौपाट्यांवर विशेष फ्लड रेस्क्यू बोटी तैनात आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दादर चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी कशी काळजी घेतली आहे? याची ‘माय महानगर’च्या टीमला माहिती दिली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -