घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे खुली झाली असल्याने भाविकांमध्ये तसेच मंदिर व्यस्थापनाच्या वतीने आनंद व्यक्त केला जात आहे. पण मंदिरे खुली झाली असली तरी मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची फळे, फुले ,नारळ घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याने मंदिराच्या बाहेर असलेल्या फळ-फूल विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातारण निर्माण झाले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -