घरव्हिडिओमुस्लिम बांधवांकडून प्रवाशांना खाद्यवाटप

मुस्लिम बांधवांकडून प्रवाशांना खाद्यवाटप

Related Story

- Advertisement -

सध्या परप्रांतीय आपापल्या गावी जाण्याच्या मार्गावर आहेत. मिळेल त्या वाहनांनी हे कामदार, मजूर आपल घर गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात अनेकदा महामार्गावर हजारोंच्या संख्येने दोन दोन दिवस प्रवास करणारे परप्रांतीय पहायला मिळतात. मुंबई – आग्रा हायवेवरून जाणाऱ्या या लोकांना व्दारका फ्लायओव्हर येथे काही मुस्लिम बंधू-भगिनींनी त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली. केळी, बिस्किटं आणि दुपारच जेवण या बांधवांनी प्रवाशांना दिले. देशभक्तीपर गीतांची सोबतही त्यांना करून दिली.

 

- Advertisement -

 

- Advertisement -