घरव्हिडिओ'Bandra'चे प्रसिद्ध ज्युस सेंटर

‘Bandra’चे प्रसिद्ध ज्युस सेंटर

Related Story

- Advertisement -

वेगवेगळ्या फळांचा रस वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी ठरतो फळांमध्ये असे अनेक गुण आणि घटक असतात. असेच गुणकारी घटक असलेले ज्युस बांद्रामध्ये गेली अनेक वर्षे मिळत आहे. बांद्राला येणारा प्रत्येकजण हा झमझम ज्युस सेंटरला आवर्जून भेट देत या बांद्रा स्पेशल ‘कॉकटेल फ्रुट ज्युस’चा आस्वाद घेत असतो. पाहा या ज्युस सेंटरची खासियत…

- Advertisement -