Saturday, November 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पिझ्झा, बर्गर, शोर्मा कमी किमतीत

पिझ्झा, बर्गर, शोर्मा कमी किमतीत

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना व्यवसाय ठप्प झालेला असताना वयाच्या २६ व्या वर्षी एका तरुणीने स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. आईच्या गृहउद्योगातून प्रेरणा घेत संपदाने फूड ट्रक सुरू केलाय. अगदी कमी किमतीत चटकदार पदार्थ खायचे असतील तर भायखळाच्या या फूड ट्रकला नक्की भेट द्या.

- Advertisement -