Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्राणी खाणार आपल्याच साथीदारांना

प्राणी खाणार आपल्याच साथीदारांना

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडालाय. माणसांप्रमाणेच प्राण्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे जर्मनीतील एका प्राणीसंग्रहालयाने इतर प्राण्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला आहे. मृत प्राण्यांचे मांस इतर प्राण्यांना खाण्यास देण्यात येणार आहे.

- Advertisement -