Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ५६ आमदार संपवायला कितीसा वेळ लागतो

५६ आमदार संपवायला कितीसा वेळ लागतो

Related Story

- Advertisement -

‘शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राऊतचा पुतळा आम्ही १० वेळा जाळला. एवढी औकात शिवसेनेची पण, नाही आणि विनायक राऊतची पण नाही. त्यामुळे आता २०२४ पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायची नाही हे आमचं ठरलं आहे. शिवसेनेचे फक्त ५६ आमदार आहेत ते घालवायला किती वेळ लागतो’, अशी टीका करत पुन्हा एकदा माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

- Advertisement -