Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बंगाली इंडस्ट्रीत मॉडेल्सच्या आत्महत्यांचे सत्र,18 दिवसांत चार मृत्यू

बंगाली इंडस्ट्रीत मॉडेल्सच्या आत्महत्यांचे सत्र,18 दिवसांत चार मृत्यू

Related Story

- Advertisement -

बंगाली सिनेसृष्टीतील मॉडेल्सच्या आत्महत्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहे. सोमवारी आणखी एका बंगाली मॉडेल सरस्वती दास हीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गेल्या 18 दिवासात चार अभिनेत्रींनी आपले आयुष्य संपवले. त्यामुळे मॉडेलच्या या आत्महत्यांमागचे कारण काय आणि आत्तापर्यंत किती अभिनेत्रींनी अशाप्रकारे आपले जीवन संपवले ते जाणून घेऊ…

- Advertisement -