बिहारमधून एक ‘अजब प्रेम की गजब कहानी’ समोर आली आहे. एका विधवा चहावालीवर पाच वयस्करांचं प्रेम अशी ही प्रेम कहाणी आहे. एका गावात एक विधवा महिला चहाची विक्री करत होती. त्यावेळी तिच्या चहाच्या टपरीवर दररोज चहा पिण्यासाठी येणाऱ्या चार वयस्कर व्यक्तींचं तिच्यावर प्रेम जडलं होतं. त्यात आणखी एकाची भर पडली आणि जे घडू नये ते घडलं.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -