- Advertisement -
बाय वन थाली अँड गेट २ थाली फ्री अशी जाहिरात जर तुम्हाला दिसली तर त्यावर काहीही ऑर्डर करण्याआधी शंभर विचार करा कारण फेसबुक जाहिरातीतून औरंगाबादमध्ये लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
- Advertisement -