Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पोलिस, पत्रकारांसाठी मोफत फिरता दवाखाना

पोलिस, पत्रकारांसाठी मोफत फिरता दवाखाना

Related Story

- Advertisement -

ठाणे शहर परिसरात कोरोनाची दहशत असतानाही २४ तास ऑनड्यूटी असणाऱ्या पोलिस आणि पत्रकांरांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. या उपक्रमा अंतर्गत मोफत फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर सर्दी – ताप लक्षणे व इतर असलेल्या कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या पोलिस – पत्रकारांची मोफत कोविड टेस्टही करण्यात येणार आहे.

- Advertisement -