घरव्हिडिओवीट भट्टीवर काम करण्याऱ्यांसाठी मोफत जेवण

वीट भट्टीवर काम करण्याऱ्यांसाठी मोफत जेवण

Related Story

- Advertisement -

कल्याण पुर्व येथील वीट भट्टीवर काम करण्याऱ्या नागरिकांसाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. वीट भट्टीवर काम करण्याऱ्यांना मोफत जेवण आणि सॅनिटायझरचा पुरवठा या कल्याणमधील तरूणांनी केला आहे.

- Advertisement -