घरव्हिडिओअत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मोफत गॅरेज सुविधा

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मोफत गॅरेज सुविधा

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणू विरोधातल्या लढाईत अनेक हिरो लढाई लढतायत. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी आपली सेवा देत आहेत. मात्र या लोकांना विनाविलंब सेवा देण्यासाठी काही लोक मदत करतायत. यापैकीच एक ‘मोटरसाइकल रिपेअर असोसिएशन’ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मोफत वाहन दुरुस्ती सेवा देत आहे. दुचाकीत बिघाड झाल्यास ९८२३०५५६६५, ८२२०११६९९, ९४२२५६२२४०, या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा असं आवाहन स्कुटर मोटारसायकल रिपेअर असोसिएशनचे अध्यक्ष हरिष अंघोळकर यांनी केलं आहे.

- Advertisement -