Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ लस घ्या आणि भरघोस बक्षीस जिंका

लस घ्या आणि भरघोस बक्षीस जिंका

Related Story

- Advertisement -

कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण एक महत्त्वाचा पर्याय आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र, असे असताना देखील काही ठिकाणी लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता चेन्नईच्या कोवलम भागात लसीकरण करण्यासाठी भरघोस बक्षीस देण्यात येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढावा याकरता ही आगळी वेगळी शक्कल लढवण्यात आली आहे.

- Advertisement -