घरव्हिडिओFREE ! दीड किलो चॉकलेट केक एकदम FREE !

FREE ! दीड किलो चॉकलेट केक एकदम FREE !

Related Story

- Advertisement -

केक प्रेमींसाठी मुंबईतल्या बीकेसीमध्ये एक खास केक तयार करण्यात आला आहे. एलिमेंटारिया बेकरी कॅफे हे ठिकाण असून या कॅफेमध्ये ५-६ नाही तर तब्बल ४८ लेअरचा चॉकलेट केक मिळतो. आणि हा केक तुम्हाला फक्त १० मिनिटांत संपवायचा आहे. तर तो तुम्हाला मोफत मिळणार आहे. हा केक तब्बल दीड किलोचा आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर हे चॅलेंज नक्की घेऊन बघा.

- Advertisement -