घरव्हिडिओश्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी यांच्या मैत्रीचा किस्सा

श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी यांच्या मैत्रीचा किस्सा

Related Story

- Advertisement -

अनेक वक्त्यांचे आवडते श्रोते अशी ओळख असलेले राज ठाकरे यांना व्यंगचित्रांसोबतच चित्रपट आणि संगीताची सुद्धा आवड आहे. हीच आवड त्यांच्या वडिलांनाही होती. आणि त्यांच्या वडिलांमुळेच म्हणजेच श्रीकांत ठाकरेंमुळे हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गायक मोहम्मद रफी हे मराठी भक्ती गीत गायला लागले आणि गाण्यांप्रमाणेच श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफी यांच्या मैत्रीचे सूर जुळले. यांच्या मैत्रीचा हा असाच एक किस्सा

Known as a favorite listener of many speakers, Raj Thackeray loves movies and music as well as cartoons. His father had the same passion. And it was because of his father, Shrikant Thackeray, that popular Marathi singer Mohammad Rafi started singing Marathi devotional songs, and the melody of friendship between Shrikant Thackeray and Mohammad Rafi matched like the songs. Such is the case with their friendship

- Advertisement -