Thursday, September 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फ्रेंडशिप डेनिमित्त शिवाजी पार्कात रंगली गप्पांची मैफील

फ्रेंडशिप डेनिमित्त शिवाजी पार्कात रंगली गप्पांची मैफील

Related Story

- Advertisement -

फ्रेंडशिप डेनिमित्त अनेक जण आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटत असतात. शाळा, कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींना भेटून सेलिब्रेशन करण्यासाठीचा आजचा हा हक्काचा दिवस असतो. परळच्या आर. एम. भट्ट शाळेतील मैत्रिणी आज तब्बल ३३ वर्षांनी दादरच्या शिवाजी पार्कात भेटल्या. आपल्या नेहमीच्या रहाटगाड्यातून बाहेर पडत, आपल्या जबाबदाऱ्या थोड्या काळासाठी विसरून या मैत्रिणींनी पार्कात गप्पांची मैफील जमवली. त्यांची ही मैफील कशी सजली, ३३ वर्षांच्या भेटीनंतर त्यांना काय वाटतंय, हे या व्हिडीओतून पाहुयात.

- Advertisement -