Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळासाहेब ठाकरेंचा मुंबईतील पहिला पूर्णाकृती पुतळा

बाळासाहेब ठाकरेंचा मुंबईतील पहिला पूर्णाकृती पुतळा

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरेंचा ९ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा जोगेश्वरीत साकारला जातोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री येथे बाळासाहेबांच्या या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी केली. कलानगर येथील वास्तूशिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

- Advertisement -