Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संभाजी राजेंना पत्रकार परिषदमध्ये बोलताना पाहणं वेदनादायी होतं

संभाजी राजेंना पत्रकार परिषदमध्ये बोलताना पाहणं वेदनादायी होतं

Related Story

- Advertisement -

छत्रपती संभाजी राजे यांची आज पत्रकार परिषद झाली त्यात संभाजी राजे म्हणाले कि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आणि आता त्यावरच मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनाला टोला लगावला आहे. संभाजी राजेंना पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पाहणं खूप वेदनादायी होतं. जर आता माननीय बाळासाहेब वरून पाहत असतील तर त्यांनाही अश्रू अनावर झाले नसते. त्याचबरोबर जर मुख्यमंत्र्यानी संभाजी राजेंना शब्द दिला नसेल तर तसं त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन सांगावं, नाहीतर शिवसेनेला आपल्या पक्षाचं नाव ‘शिव’ ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही असं आम्ही म्हणू . मराठा समाज हि जखम कधीच विसरू शकणार नाही अशी तीव्र टीका गजानन काळे यांनी केली

- Advertisement -