Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गजानन काळेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

गजानन काळेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनी 1 हजार 140 मशिदींपैकी 940 मशिदींना भोंगे लावण्यास परवानगी दिली तर 2 हजार 400 मंदिरांपैकी 24 मंदिरांना भोंगे लावण्यास परवानगी दिली हा दुजाभाव का?, असा सवाल मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेला केला आहे.

- Advertisement -