घरव्हिडिओमनसे नेते गजानन काळेंवर पत्नीकडून गुन्हा दाखल

मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीकडून गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीनेच गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक करण, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल आहे. गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचा पत्नीने FIR मध्ये उल्लेख केला आहे.

- Advertisement -