- Advertisement -
मनसे प्रमुख राज ठाकरे २२ मे रोजी पुण्यात सभा घेणार आहेत त्या संदर्भात मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी २२ तारखेच्या पुण्याच्या सभेत राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर स्वतःची मतं मांडणार आहेत, या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
- Advertisement -