घर व्हिडिओ शिवसेनेला सापत्न वागणूक, गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेनेला सापत्न वागणूक, गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

“आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक पक्ष आहोत. तरीही, भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे,” असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकरांनी केल्याने खळबळ उडाली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -