Sunday, February 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे गटात प्रवेशानंतर गजानन कीर्तिकरांची प्रतिक्रिया

शिंदे गटात प्रवेशानंतर गजानन कीर्तिकरांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कीर्तिकरांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानं शिवसेनेचं खच्चीकरण झालं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वारंवार विनंती केली की, भाजपासोबत जाऊ, असे गजानन कीर्तिकर शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्हणाले.

- Advertisement -