घरव्हिडिओखासदार गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश

खासदार गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश

Related Story

- Advertisement -

खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानं शिवसेनेचं खच्चीकरण झाले असल्याचा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कीर्तिकरांनी ठाकरे गटावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर ठाकरे गटात असल्यामुळे कीर्तिकर कुटुंबामध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

- Advertisement -