असं झालं मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं विसर्जन!

अवघी मुंबई आणि आख्ख्या महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जनाची गडबड सुरू असतानाच मुंबईत वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुद्धा उत्साहात गणेश विसर्जन संपन्न झालं. तेही इको-फ्रेंडली पद्धतीने!