घरगणेशोत्सव २०२०विड्याच्या पानाचे मोदक कधी पाहिलेत का

विड्याच्या पानाचे मोदक कधी पाहिलेत का

Subscribe

लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. पण नेमकं थोड्या वेळात झटपट वेगळे असे कोणते पदार्थ करता येतील, हा प्रश्न समोर उभा ठाकतो. यासाठीच ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. त्याच स्पर्धेसाठी पुण्याच्या ग्रीष्मा महाजन यांनी करून दाखवलेले हे विड्याच्या पानाचे मोदक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -