Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गाडीच्या सायलेन्सर मधून प्लॅटिनम ची चोरी करणारी टोळी गजाआड

गाडीच्या सायलेन्सर मधून प्लॅटिनम ची चोरी करणारी टोळी गजाआड

Related Story

- Advertisement -

कळवा पोलिसांनी चक्क गाडीच्या सायलेन्सर मधून प्लॅटिनम ची चोरी करणारी टोळी गजाआड केली आहे. ही टोळी फक्त मारुती सुझुकी कंपनीच्या  ईको गाडीचे सायलेन्सर चोरत होती. गाडीच्या सायलेन्सर मध्ये एका पोकळीत दोन्ही बाजूला लावलेल्या जाळ्यात मातीमिश्रित प्लॅटिनम धातू असतो. हा धातू मातीतून शोधून आणि तो वितळवून बाजारात विकण्याचे काम ही टोळी करत होती. या टोळीला अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आली आहे.

- Advertisement -