घरव्हिडिओ२१ फुटांची आकर्षक गणेशमूर्ती

२१ फुटांची आकर्षक गणेशमूर्ती

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवासाठी सगळीकडेच जय्यत तयारी करण्यात येते. फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि जगभरात बाप्पाचे अनेक भक्त आहेत. गणेशोत्सवाची तयारी काही महिने आधीच सुरु झालेली असते. अनेक कार्यशाळांमध्ये आकर्षक गणेशमूर्ती घडत असतात. या वर्षीचा गणेशोत्सवसुद्धा आनंदाने साजरा केला जाणार आहे. अशातच मुंबई इथल्या चिंचपोकळीत बागवे यांच्या कार्यशाळेमध्ये घडविण्यात आलेली सुंदर गणेश मूर्ती ऑस्ट्रलियाला पाठविण्यात येणार आहे. हिंदी महासागरातून ४५ दिवसांचा सागरी प्रवास करून गणपती बाप्पा ऑस्ट्रेलियाला पोहोचणार आहेत

Preparations are in full swing for Ganeshotsav. There are many devotees of Bappa not only in Mumbai and Maharashtra but also in India and all over the world. Preparations for Ganeshotsav would have started a few months ago. Attractive Ganesha idols are being made in many workshops. This year’s Ganeshotsav will also be celebrated with joy. Similarly, the beautiful Ganesh idol made in Bagwe’s workshop in Chinchpokli, Mumbai will be sent to Australia. Ganpati Bappa will reach Australia after a 45-day sea voyage across the Indian Ocean

- Advertisement -