Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी 'मोदी एक्सप्रेस' धावणार

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्सप्रेस’ धावणार

Related Story

- Advertisement -

नितेश राणे यांनी केलेल्या ट्विट प्रमाणे गणेशचतुर्थी निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आहे. कोकणाचे भूमिपुत्र नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन, देशाचे पंतप्रधान मोदी यांनी कोकणाला फार मोठी भेट दिली आहे. या वर्षी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.

- Advertisement -