Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ACC, Ambuja Cement कंपन्या अदानी करणार टेकओव्हर

ACC, Ambuja Cement कंपन्या अदानी करणार टेकओव्हर

Related Story

- Advertisement -

सिमेंट व्यवसायात आता आशियातील सर्वात मोठ्या अदानी उद्योग समूहाने धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. अदानी समुहाने जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होल्सीम ग्रुपचा संपूर्ण भारतातील व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी करार केला आहे. यामुळे भारतातील होल्सीम ग्रुपच्या दोन सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्या अंबुजा आणि acc सिमेंट अदानी ग्रुपच्या मालकीच्या होणार आहेत. मात्र हा संपूर्ण व्यवहार नेमका काय आहे आणि या दोन कंपन्यांचा इतिहास काय आहे जाणून घेऊ…

- Advertisement -