Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गौतमी देशपांडे च्या स्टोरी ने वाढली प्रेक्षकांची उत्सुकता..

गौतमी देशपांडे च्या स्टोरी ने वाढली प्रेक्षकांची उत्सुकता..

Related Story

- Advertisement -

झी मराठी वरील ‘माझा होशील ना ‘ही लोकप्रिय मालिका होती . या मालिकेमधील सई आदित्य म्हणजेच गौतमी देशपांडे आणि विराजास कुलकर्णी हि जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती . ही मालिका संपल्यानंतर चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली .परंतु गौतमी ने नुकत्याच शेअर केलेल्या स्टोरीमुळे सर्वांचं च लक्ष वेधून घेतलाय … चाहत्यांना तिने काय नवीन पाहायला मिळेल हे ओळखायला सांगितलं आहे .. आता माझा होशील ना पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का की गौतमी ला नक्की काय म्हणायचं होत हे थोड्याच दिवसात कळेल …

- Advertisement -