घरव्हिडिओसबसे कातील गौतमी पाटील... खासदार उदयनराजेंच्या भेटीला

सबसे कातील गौतमी पाटील… खासदार उदयनराजेंच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

सबसे कातील गौतमी पाटील हिने राजकारणातील डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. गौतमीने साताऱ्यातील जलमंदिर या उदयनराजेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाल्याचं तिने माध्यमाना सांगितले तसेच गौतमीने उदयनराजेंना खास भेटवस्तूही दिली.

- Advertisement -