घरव्हिडिओआमदार गीता जैन महिलांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधणार

आमदार गीता जैन महिलांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधणार

Related Story

- Advertisement -

आमदार गीता जैन सभागृहात महिलांचे प्रश्न मांडणार आहेत. महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रश्नांवर राज्य सरकार चांगली भूमिका घेत आहे. पण ग्रामीण भागातील महिलांना अद्यापही काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार गीता जैन म्हणाल्या.

- Advertisement -