Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गीता फोगाटचे दमदार पुनरागमनासाठी पुरुषांसोबत ट्रेनिंग

गीता फोगाटचे दमदार पुनरागमनासाठी पुरुषांसोबत ट्रेनिंग

Related Story

- Advertisement -

भारताची स्टार कुस्तीपटू गीता फोगाट देशाला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देणारी पहिली महिला कुस्तीपटू आहे. मागील 4 वर्षांपासून गीता कुस्तीपासून दूर होती. आई झाल्यानंतर 1 वर्षांनी गीता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहे. काही महिन्यांपूर्वी तिचे वजन ९२ किलो एवढे झाले होते. यामुळे पुनरागमनाबाबत विचारही करू शकत नव्हती पण जिद्दीन गीताने वजन कमी केले आहे. तसेच कुस्तीमध्ये जोरदार पुनरागमन करण्यासाठी महिलांसोबत ट्रेनिंग न करता पुरुषांसोबत ट्रेनिंग केले आहे. आपल्या पुनरागमनाबाबत गीताने काय सांगितले आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.

- Advertisement -