Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नागरिकांना सरकारी सेवांचा लाभ आता जलद गतीने मिळणार

नागरिकांना सरकारी सेवांचा लाभ आता जलद गतीने मिळणार

Related Story

- Advertisement -

नागरिकांच्या सोयीसाठी आणि नागरिकांना त्यांची महत्वाची कागदपत्रे जलद गतीने मिळावी म्हणून आता एक नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. आणि त्यामुळे नागरिकांना त्यांची महत्वाची कागदपत्रे हि त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळू शकतात.

- Advertisement -