Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ घाटकोपर ब्रिज वाहतूकीसाठी पुन्हा सुरु

घाटकोपर ब्रिज वाहतूकीसाठी पुन्हा सुरु

Related Story

- Advertisement -

घाटकोपरचा पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्ट्रक्चर ऑडीटनंतर महापालिका प्रशासनाकडून ब्रिजवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -