Sunday, September 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात महाजनांची जीपमधून मिरवणूक

आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात महाजनांची जीपमधून मिरवणूक

Related Story

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप नेते आणि नवनियुक्त मंत्री गिरीश महाजन आज पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात पोहोचले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून महाजनांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

- Advertisement -