Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही; नाथाभाऊंचा महाजनांना टोला

बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही; नाथाभाऊंचा महाजनांना टोला

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातलं राजकीय वैर सबंध महाराष्ट्राने पाहिलं आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता तर खडसेंनी गिरीश महाजनांना राजकारण मी आणलं, मात्र देशात बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही असे म्हणत जोरदार हल्ला चढवला आहे.

- Advertisement -