Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चुनाभट्टीत दारूच्या नशेत कारने तरूणीला उडवले

चुनाभट्टीत दारूच्या नशेत कारने तरूणीला उडवले

Related Story

- Advertisement -

मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरात हिट अँड रनमध्ये एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. भरधाव कार फूटपाथवर चढून हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या अपघातात २३ वर्षीय तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -