- Advertisement -
कोरोनाच्या काळात सगळीकडेच प्रचंड तणाव असताना काही धम्माल आणि प्रचंड सकारात्मक गोष्टीही घडताना दिसत आहेत. या गोष्टी वेगळीच ऊर्जा देऊन जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये एक महिला रुग्णालयातून बरी होऊन परतल्यानंतर तिचं स्वागत एका मुलीने असं काही केलं की सगळ्यांनाच विशेष वाटलं. शेवटी ही महिला देखील तिच्यासोबत गाण्यावर ताल धरू लागली…पंगा नई करना, दंगा नई करना करदूंगी मै वरना…!
- Advertisement -