Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आम्ही येतोय....मुलांनो सावध रहा!

आम्ही येतोय….मुलांनो सावध रहा!

Related Story

- Advertisement -

बॉईज, बॉईज २ च्या यशानंतर गर्ल्स हा धम्माल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आपला आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे, जग गेले तेल लावत’.असं म्हणणाऱ्या ‘गर्ल्स’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

- Advertisement -