Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ कोविड सेंटरच्या रुग्णांना योगा करण्याचे ही दिले प्रशिक्षण

कोविड सेंटरच्या रुग्णांना योगा करण्याचे ही दिले प्रशिक्षण

Related Story

- Advertisement -

कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांना उपचारांसोबत आवश्यक असतो तो मानसिक आधार. हे नकारात्मक विचार बाहेर काढून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्त्री राजसत्ता संस्थेच्या माध्यमातून रूग्णांना आवश्यक असलेले समुपदेशन कोविड सेंटरला जावून केले जात आहे. संस्थेच्या अध्यक्षा जान्हवी सावंत आणि इतर महिला सामाजिक बांधिलकी म्हणून स्त्री राजसत्ता संस्थेच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे.

- Advertisement -