Monday, January 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तृणमूल, आपच्या पैशांचे धनी कोण? संजय राऊतांचा सवाल

तृणमूल, आपच्या पैशांचे धनी कोण? संजय राऊतांचा सवाल

Related Story

- Advertisement -

गोव्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष निवडणूक लढवणार आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी गंभीर सवाल केले आहेत. गोव्यातील निवडणुकीत पैशांचा पाऊस पडल्याचा दावा करत तृणमूल काँग्रेस आणि आपच्या पैशांचे धनी कोणी आहेत? असा सवाल केला आहे.

- Advertisement -