Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोव्यातील राजकीय पक्षांचं भवितव्य मतपेटीत बंद

गोव्यातील राजकीय पक्षांचं भवितव्य मतपेटीत बंद

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देश व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना गोव्यात व्हॅलेंटाईन डे व्होटिंग डे बनला. ३३२ उमेदवारांचं आणि राजकीय पक्षांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. त्यामुळे आता सर्वांची नजर ही १० मार्चला निकालाकडे असणार आहे.

- Advertisement -