Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उत्पल पर्रिकर पणजीमधून अपक्ष लढणार

उत्पल पर्रिकर पणजीमधून अपक्ष लढणार

Related Story

- Advertisement -

उत्पल पर्रिकरांचं काम नसल्याने त्यांना पणजी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारण्यात आली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते आणि भाजपचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर यांनी फडणवीसांच्या या आरोपावर पलटवार केला आहे. माझं काम नव्हतं तर इतर मतदारसंघाचे पर्याय कसे दिले? असा सवाल उत्पल पर्रिकर यांनी केला आहे.

- Advertisement -